तुमच्या गावातील विश्वासाचे दुकान!
आमच्याकडे बांधकाम साहित्य, शेतीची अवजारे, घरगुती सामान, इलेक्ट्रिकल साहित्य, प्लंबिंग साहित्य आणि दैनंदिन गरजेच्या विविध वस्तू उपलब्ध आहेत.
📍 पत्ता : अर्जुनेश्वर कॉलेज समोर, मेन रोड, सिरसाळा, ता. परळी वै., जि. बीड.
📞 मोबाईल: 9011514555
🕙 दुकानाची वेळ: सकाळी 10:00 ते रात्री 8:00